Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागात 219 पदांची भरती प्रक्रिया सुरू सविस्तर माहिती जाणून घ्या!!

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागमध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे, भरती जाहिरात प्रकाशित झालेली आहे. 219 रिक्त जागांसाठी पदांचे नाव गट- क संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक,गृहपाल (महिला),गृहपाल (सर्वसाधारण), उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक हे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि संपूर्ण माहिती … Read more