RITES Ltd Bharti 2025 : रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा,मध्ये 223 जागांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
RITES Ltd Bharti 2025 : RITES Ltd (रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक्स सर्विस) ने 2024 साठी शिकाऊ या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 223 रिक्त पदांसाठी उमेदवारांना संधी दिली गेली आहे. RITES LTD ही भारतीय रेल्वेशी संबंधित एक प्रतिष्ठित संस्था आहे, तांत्रिक आणि आर्थिक सेवांच्या … Read more