NLC India Limited Bharti 2024 | ITI आणि इतर पात्रता धारक उमेदवारांना NLC इंडिया लि.अंतर्गत 1137 पदांसाठी भरती जाहीर ऑनलाईन अर्ज करा!!

NLC India Limited Bharti 2024

NLC India Limited Bharti 2024 : NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत एकूण 1137 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. व जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.1137 रिक्त जागांसाठी पदांचे नाव उपमहाव्यवस्था, महाव्यवस्थापक, अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक, कार्यकारी अभियंता, वैद्यकीय अधिकारी, व्यवस्थापक, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, लघुलेखक COPA इतर हे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता व … Read more