NHM Amravati Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये विविध रिक्त 130 जागांसाठी भरती जाहीर अर्ज करा!!

NHM Amravati Bharti 2024

NHM Amravati Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती मध्ये विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित झाली आहे. रिक्त पदांच्या एकूण 130 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत,यामध्ये कनिष्ठ अभियंता, पोषणतज्ञ, दंतशल्य चिकित्सक, फिजीओथेरपीस्ट, संकल्प आणि वित्त अधिकारी, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार, एपीडेमियोलॉजिस्ट/सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, CPHC सल्लागार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, दंत सहाय्यक, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, समक्वय शिक्षक, … Read more