MNLU Aurangbad Bharti 2024 | 10वी 12वी पास उमेदवारांना संधी ड्रायव्हर,कारपेंटर व इतर पदांची भरती सुरू!!
MNLU Aurangbad Bharti 2024 : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.रिक्त जागांसाठी पदांची नाव हे परीक्षा नियंत्रक, कॅम्पस प्रशासक, अंतर्गत लेखापरीक्षक, प्रणालीसह नेटवर्क प्रशासक, वैद्यकीय अधिकारी, वस्तीगृह अधीक्षक (महिला), स्थापत्य अभियंता, क्रीडा/शारीरिक प्रशिक्षक, कार्यालयीन सहाय्यक (शिष्यवृत्ती), निवासी ड्रायव्हर कम केअर टेकर, कर्मचारी परिचारिका सह वस्तीगृह सहाय्यक महिला, सुतारसह … Read more