Mahavitaran Gondia Bharti 2024 | 10वी ITI उमेदवारांसाठी 85 रिक्त पदांची भरती जाहिरात; उमेदवारांसाठी नोकरीची संधी सविस्तर माहिती पहा व अर्ज करा!!
Mahavitaran Gondia Bharti 2024 : महावितरण गोंदिया अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. महावितरण गोंदिया मध्ये वर्ष 2024-25 करिता शिकाऊ उमेदवार वीजतंत्री, तारतंत्री, कोपा या पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे एकूण 85 रिक्त जागांसाठी भरती होत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. 85 रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता … Read more