Mahatranco Pune Bharti 2024 : पुणे येथे महापारेषण अंतर्गत 10वी/ITI उमेदवारांना नोकरीची संधी!!

Mahatranco Pune Bharti 2024

Mahatranco Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती प्रसारित झाली आहे. रिक्त पदांसाठी पदांचे नाव शिकाऊ इलेक्ट्रिशियन असे आहे. या पदांकरिता शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि शैक्षणिक पात्रता नुसार … Read more