Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024 | 9वी,10वी उत्तीर्ण उमेदवारांना कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये नोकरीची उत्तम संधी!!

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024 : कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये असलेल्या पदांच्या भरतीसाठी सरळसेवा नोकरभरती 2024-25 अंतर्गत पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे.शिपाई/पहारेकरी, सुरक्षारक्षक, गेटमन, माळी, सफाईगार असे आहे. या पदांसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. खालील जाहिरातीमध्ये पदसंख्या, वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता … Read more