Southern Command Pune Bharti 2024 : प्रादेशिक सेना गट मुख्यालय, दक्षिणी कमांड (SC) पुणे येथे रिक्त पदांची भरती प्रसारित झाली आहे. एकूण 02 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे लोअर डिव्हिजन क्लर्क आणि मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) असे आहे.
या पदांसाठी शैक्षणिक पात्रतेची व इतर संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पदासाठी अर्ज करायचे आहे प्रादेशिक सेना गट मुख्यालय दक्षिणी कमांड भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 असे दिली आहे उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पुणे महाराष्ट्र असे दिले जाणार आहेसरकारी नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना खूप चांगली संधी प्राप्त झाली आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यायचा आहे व चांगली नोकरी मिळवायची आहे रोज नवीन सरकारी खाजगी जाहिराती बघण्यासाठी उमेदवारांनी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा आणि नवीन खाजगी व सरकारी नोकरीच्या जाहिराती बघत रहा.www.freshbharti.com
प्रादेशिक सेना गट मुख्यालय, दक्षिणी कमांड पुणे वयोमर्यादा
प्रादेशिक सेना गट मुख्यालय,दक्षिणी कमांड पुणे दक्षिणी कमांड पुणे येथे भरती वयोमर्यादा 18 ते 25 असे वयोमर्यादा दिली गेली आहे.ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे आणि मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांना 03 वर्षे वयोमर्यादामध्ये सूट दिलेली आहे सरकारी नियमाप्रमाणे वयोमर्यादाची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खालील पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून वयोमर्यादा बघायची आहे व आपल्या वयोमर्यादानुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
प्रादेशिक सेना गट मुख्यालय, दक्षिणी कमांड (SC) पुणे अर्ज फी
प्रादेशिक सेना गट मुख्यालय,दक्षिणी कमांड पुणे येथे भरती अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणते अर्ज शुल्क या भरतीसाठी लागणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अर्ज शुल्क विषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.
प्रादेशिक सेना गट मुख्यालय, दक्षिणी कमांड पुणे भरती शैक्षणिक पात्रता
प्रादेशिक सेना गट मुख्यालय (SC) पुणे येथे रिक्त पदांच्या 02 जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव लोअर डीव्हीजन क्लर्क {LDC} आणि मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) हे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये पदांनुसार बघून शैक्षणिक पत्रातप्रमाणे पदासाठी अर्ज सादर करायचे आहे.
शैक्षणिक पात्रता | पदाचे नाव |
लोअर डीव्हीजन क्लर्क {LDC} | कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून 12 वी किंवा त्याच्या समतुल्य आणि इंग्रजी टायपिंग 35wpm किंवा हिंदी टायपिंग 30 कॉम्प्युटरवर |
मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) | कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण किंवा त्याच्या समतुल्य |
प्रादेशिक सेना गट मुख्यालय, दक्षिणी कमांड पुणे भरती अर्ज पद्धत
प्रादेशिक सेना गट मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे मध्ये भारतीय अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. जाहिरातीत नमूद असल्याप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 असे दिली गेली आहे.
अर्ज करताना लागणारा अर्जाचा नमूना खालील लिंकवर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात मध्ये बघा अर्ज विहित नमुन्यातच भरून सोबत आवश्यक कागदपत्रे व पासपोर्ट आकारातील फोटो जोडून खालील दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता – प्रादेशिक सेना गट मुख्यालय दक्षिणी कमांड ASI समोर, मुंडवा रोड, घोरपडी, पुणे -411001
प्रादेशिक सेना गट मुख्यालय, दक्षिणी कमांड(SC) पुणे भरती निवड पद्धत
प्रादेशिक सेना गट मुख्यालय दक्षिणी कमांड भरतीमध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे राबविली जाणार आहे पात्र उमेदवारांना निवड प्रक्रियेत हजर राहताना आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे लागेल निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व निवड प्रक्रियेबद्दल माहिती बघायची आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
Southern Command Pune Bharti Notification
अर्ज प्रक्रियेची सुरुवात होण्याची तारीख : 20 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून प्रादेशिक सेना दक्षिणी कमांड पुणे भरती अर्ज प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांची फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेच्या आधी लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता – प्रादेशिक सेना गट मुख्यालय दक्षिणी कमांड ASI समोर, मुंडवा रोड, घोरपडी, पुणे -411001
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
पूर्ण मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |