Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागमध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे, भरती जाहिरात प्रकाशित झालेली आहे. 219 रिक्त जागांसाठी पदांचे नाव गट- क संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक,गृहपाल (महिला),गृहपाल (सर्वसाधारण), उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक हे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि संपूर्ण माहिती उमेदवारांनी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरातच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजी पूर्वक वाचायची आहे. आणि शैक्षणिक पात्रतानुसार पदासाठी अर्ज सादर करायचे आहे. समाज कल्याण विभाग भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2024 15 डिसेंबर 2024 दिलेली गेली आहे. शासकीय नोकरी मिळवण्याची उमेदवारांना खूप चांगली संधी मिळाली आहे.या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा या भरतीचे नोकरीचे ठिकाण उमेदवारांना पुणे हे आहे. सरकारी आणि खाजगी नोकरीच्या माहिती व जाहिराती पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला रोज भेट देत रहा आणि रोज नवीन सरकारी नोकरी विषयक माहिती मिळवत रहा.www.freshbharti.com
समाज कल्याण विभाग भरती अर्ज शुल्क
समाज कल्याण विभागात भरती अर्ज करण्याची सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गासाठी उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क लागणार आहे. मागासवर्गीय प्रवर्ग एससी/एसटी 900/- रुपये अर्ज शुल्क लागणार आहे..
समाज कल्याण विभाग भरती वयाची अट
समाज कल्याण विभागात भरती वयोमर्यादा सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 35 वर्ष दिलेली आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादामध्ये 03 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांकरिता 05 वर्षे वयोमर्यादेची सूट आहे शासकीय नियमाप्रमाणे.वयोमर्यादेची पूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरातीच्या पुढे असलेल्या लिंकला क्लिक करून जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. आणि शैक्षणिक पात्रता नुसार पदाकरिता अर्ज करायचे आहे.
समाज कल्याण विभाग भरती शैक्षणिक पात्रता
समाज कल्याण विभागामध्ये विविध एकूण 219 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसारित झाली आहे.रिक्त पदांचे नाव गट- क संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक,गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण),उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक आहे. या पदांची आवश्यक शैक्षणिक पात्रता पदांकरिता खाली दिलेल्या तक्त्यात उमेदवारांनी बघून शैक्षणिक पात्रतेप्रमाणे अर्ज पाठवायचे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लघुटंकलेखक | कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आणि त्यासोबतच लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रतिमिनिट असला पाहिजे किंवा मराठी टंक लेखन वेग 30 श प्रतिमिनिट आवश्यक आहे व सोबतच सरकारी वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणारे असले पाहिजे आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधून प्रमाणपत्र असले पाहिजेत |
उच्चश्रेणी लघुलेखक | कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आणि त्यासोबतच निम्न श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र 100 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आणि मराठी शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र 100 शब्द प्रतिमिनिट परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजे |
गृहपाल (महिला) | कोणत्याही सरकारमान्य विद्यापीठातील कोणतेही शाखेमधून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य आणि महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाची MSCIT संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | कोणत्याही सरकारमान्य विद्यापीठातील कोणतेही शाखेमधून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य आणि महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाची MSCIT संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
समाज कल्याण निरीक्षक | कोणत्याही सरकारमान्य विद्यापीठातील कोणतेही शाखेमधून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य आणि महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाची MSCIT संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
निम्नश्रेणी लघुलेखक | कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आणि त्यासोबतच निम्न श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र 100 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आणि मराठी शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र 100 शब्द प्रतिमिनिट परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजे |
गृहपाल सर्वसाधारण | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेमधून पदवी असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष आणि महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाची एम एस सी आय टी संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे |
समाज कल्याण विभाग भरती अर्ज प्रक्रिया
समाज कल्याण विभागात भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे. दिलेल्या मुदतीतच उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे खाली दिलेल्या लिंक चा वापर करून ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.
समाज कल्याण विभाग भरती निवड प्रक्रिया
समाज कल्याण विभाग भरती निवड प्रक्रियेची माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात मध्ये निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघायची आहे.
Samaj Kalyan Vibhag Bharti Vacancy Details
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 10 ऑक्टोबर 2024 पासून भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 11 नोव्हेंबर 2024 15 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील दिलेल्या मुदतीच्या आत इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहे.