Sai Adarsh Multistate Co Op Credit Society Bharti 2024 : साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी मध्ये लिपिक पदांची भरती जाहिरात प्रकाशित निवड मुलाखतीद्वारे केली जाणार!!

Sai Adarsh Multistate Co Op Credit Society Bharti 2024

Sai Adarsh Multistate Co Op Credit Society Bharti 2024 : साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी अहमदनगर मध्ये रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांच्या एकूण 05 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लिपिक असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदानुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजी पूर्वक वाचायची आहे. साई आदर्श मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी अहमदनगर अंतर्गत पदांच्या भरतीसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी 21 सप्टेंबर 2024 रोजी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. नोकरीच्या अपडेट पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.freshbharti.com

साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी अहमदनगर अर्ज शुल्क

साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी अहमदनगर भरती मध्ये कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे नाही अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क आकारलेले नाही व मूळ जाहिरातीमध्ये अर्ज शुल्क दिलेले नाही.

साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी अहमदनगर वयोमर्यादा

साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी अहमदनगर भरती मध्ये उमेदवारांना वयोमर्यादा लागू नाही शैक्षणिक पात्र व इच्छुक असेलेले उमेदवार मुलाखतीसाठी हजर राहू शकतात. (संपूर्ण माहीतीसाठी पूर्ण मूळ जाहिरातीसामोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी)

साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी अहमदनगर शैक्षणिक पात्रता

साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी अहमदनगर अंतर्गत 05 रिक्त जागांच्या भरती करिता जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लिपिक असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायची आहे व शैक्षणिक पात्रता बद्दल संपूर्णपणे माहितीसाठी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिकबी.कॉम, एम.कॉम,बी.सी.ए अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी अहमदनगर अर्ज प्रक्रिया

साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी अहमदनगर भरती मध्ये ऑफलाईन अर्ज म्हणजेच मुलाखतीमध्ये हजर राहून अर्ज करायचे आहे वरील पदासाठी उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीतून केली जाणार असल्याने उमेदवारांनी मुलाखतीमद्धे हजर राहताना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे प्रमाणपत्रे आधार कार्ड पासपोर्ट आकारातील फोटो या सह हजर मुलाखतीला रहायचे आहे मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता व दिनांक खाली दिलेली आहे

मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता : कामगार भवन, शिवाजी महाराज पुतळ्याजवळ,राहुरी फॅक्टरी,तालुका. राहुरी, जिल्हा अहमदनगर येथे मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी अहमदनगर वेतन

साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी अहमदनगर भरती मासिक वेतन बद्दल कोणतीही माहिती नमूद नाही मुलाखतीतून निवड केलेल्या उमेदवारांना नियुक्त करण्याच्या आधी वेतन विषयी माहिती दिली जाईल.

साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी अहमदनगर निवड प्रक्रिया

साई आदर्श मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी अहमदनगर भरती मध्ये निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी दिलेल्या तारखेला संबंधित पत्त्यावर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे.(सविस्तर माहिती मूळ जाहिरातीमद्धे नमूद केलेली आहे पूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे)

Sai Adarsh Multistate Co Op Credit Society Recruitment Notification

अर्जाची सुरुवात होण्याची तारीख : 21 सप्टेंबर 2024 या रोजी भरतीची अर्ज प्रक्रिया मुलाखतीतून आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2024 या तारखेला इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांचे कोणतेही प्रकारचे अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व दिलेल्या तारखेला हजर राहायचे आहे.

मुलाखतीचा पत्ता : कामगार भवन, शिवाजी महाराज पुतळ्याजवळ,राहुरी फॅक्टरी,तालुका. राहुरी, जिल्हा अहमदनगर.

पूर्ण मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment