RITES Ltd Bharti 2025 : रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा,मध्ये 223 जागांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!

RITES Ltd Bharti 2025

RITES Ltd Bharti 2025 : RITES Ltd (रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक्स सर्विस) ने 2024 साठी शिकाऊ या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 223 रिक्त पदांसाठी उमेदवारांना संधी दिली गेली आहे. RITES LTD ही भारतीय रेल्वेशी संबंधित एक प्रतिष्ठित संस्था आहे, तांत्रिक आणि आर्थिक सेवांच्या क्षेत्रात नावाजलेली आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांना www.rites.com या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. अर्ज करण्याआधी, उमेदवारांनी भरती प्रक्रियेच्या सर्व माहिती घेण्यासाठी आणि कोणतीही चूक होऊ नये त्यासाठी अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. हे भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2024 आहे, त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी वेळेच्या आधी अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे व रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक्स सर्विस बद्दल विविध अपडेट साठी आणि इतर उपयुक्त माहितीसाठी www.freshbharti.com या वेबसाईटला फॉलो करा. उमेदवारांसाठी उपलब्ध असलेली ही संधी केवळ करियर वाढविण्याचीच नाही, तर रेल्वे संबंधित प्रतिष्ठित संस्थेमध्ये काम करण्यासाठी अनुभव देणारी आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे तुमच्या चांगल्या करिअरसाठी RITES लिमिटेड ची ही भरती सुवर्णसंधी ठरू शकते.

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती अर्ज शुल्क

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती वय मर्यादा

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती मध्ये शिकाऊ कायदा,1961 नुसार वयोमर्यादा दिलेली आहे.

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती शैक्षणिक पात्रता

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 223 जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे शिकाऊ ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे या पदांची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे खालील टेबल मध्ये बघू शकता अधिक माहितीकरिता खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे व पदांनुसार शैक्षणिक पात्रता बघायची आहे.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
डिप्लोमा अप्रेंटिसअभियांत्रिकीमधील डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
ग्रॅज्युएट अप्रेंटिसअभियांत्रिकी, तंत्रज्ञान किंवा आर्किटेक्चरमधील पदवी (BE / B.Tech / B.Arch) असणे आवश्यक आहे.
ट्रेड अप्रेंटिसITI परीक्षा पास केलेली असावी.

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती अर्ज पद्धत

अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी त्यांचे सर्व प्रोफाइल तपशील असल्याची खात्री करणे आवश्यक आहे जात, शैक्षणिक पात्रता, वैयक्तिक ओळखपत्रे इ. एकूण सोबत टक्केवारी पात्रता आवश्यकता मध्ये टक्केवारीची गणना बघावी त्यांच्या अर्जामध्ये योग्यरीत्या दिसत आहे याची खात्री करावी. कोणतीही दुरुस्ती असल्यास NATS/NSPS कार्यालयाशी संपर्क साधावा.

RITES लिमिटेड भरती 2024 चे अर्ज ऑनलाइन पद्धतीने पदांनुसार करण्यासाठी खालील टेबल मध्ये पदांनुसार लिंक उपलब्ध आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता नुसार अर्ज सादर करावे आणि अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक ट्रेड प्रमाणपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रे जोडावी.

उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी अर्ज करताना कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती वेतन

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती विद्या वेतन खालील दिलेल्या टेबल मध्ये पदांनुसार बघून घ्यायचे आहे.मासिक विद्यावेतन बद्दल अधिक महितीसाठी खालील लिंकवरून पूर्ण मूळ जाहिरात वाचावी.

पदांचे नावदरमहा वेतन
डिप्लोमा अप्रेंटिसरु.12,000/- रु च्या DBT सह 4,000/-
ग्रॅज्युएट अप्रेंटिसरु.14,000/- रु च्या DBT सह 4,500/-
ट्रेड अप्रेंटिसरु.10,000/-

रेल इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा भरती निवड पद्धत

तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आदर उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल व अत्यावश्यक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे संबंधित व्यापार कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. निवड प्रक्रियेची संबंधित माहिती मूळ जाहिरातीत पूर्णपणे नमूद आहे संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

RITES Limited Bharti Vacancy Details

अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरुवात होण्याची तारीख : 06 डिसेंबर 2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्जाची सुरुवात झालेली आहे.

अर्ज करण्याची अंतिम करण्याची तारीख : 25 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे या तारखेच्या आत पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज लवकरात लवकर करावे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे बघा
अधिकृत संकेतस्थळभेट द्या
ऑनलाईन अर्ज लिंक ग्रॅज्यूएट अप्रेंटीस,डिप्लोमाअर्ज येथे करा
ऑनलाईन अर्ज लिंक आयटीआय व्यवसाय अप्रेंटीसअर्ज येथे करा

Leave a Comment