Pre Primary School Council Recruitment 2024 : तुम्ही नोकरी शोधत आहात? तर तुमच्याच जिल्ह्यातील तालुक्यात नोकरीची संधी आहे पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत मध्ये मध्ये रिक्त पदांच्या एकूण 1509 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.
रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे, नियुक्ती अधिकारी, विशेष कार्यकारी अधिकारी, जिल्हा विस्तार अधिकारी, महिला सल्लागार, तालुका उपविस्तार अधिकारी, नगर विस्तार अधिकारी, सामाजिक अधिकारी जिल्हा उपविस्तार अधिकारी, तालुका विस्तार अधिकारी असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे, या वादांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्याकरिता खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात लिंकच्या समोर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. प्रथमिक स्कूल मान्यता परिषद भारत भरतीमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे. विविध भरती अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा. www.freshbharti.com
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भारत वयोमर्यादा
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भारत भरती मध्ये 18 ते 38 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भारत अर्ज शुल्क
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भारत भरती अर्ज करण्याचे सर्व उमेदवारांसाठी रु.750/- अर्ज शुल्क लागणार आहे. जाहिरातीमधील एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू नये कारण प्रत्येक पदांसाठी परीक्षा ही एकाच वेळेत होणार असून उमेदवारास कोणत्याही एकाच पदासाठी परीक्षा देता येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भारत शैक्षणिक पात्रता
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भारत अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 1509 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे नियुक्ती अधिकारी, विशेष कार्यकारी अधिकारी, जिल्हा विस्तार अधिकारी, महिला सल्लागार, तालुका उपविस्तार अधिकारी, नगर विस्तार अधिकारी, सामाजिक अधिकारी जिल्हा उपविस्तार अधिकारी, तालुका विस्तार अधिकारी आहे या पदांची लागणारी आवश्यक शैक्षणिक पत्राता पदांनुसार खालील टेबल मध्ये पदांनुसार बघून पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे.(संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे).
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
नियुक्ती अधिकारी | पदवीधर |
विशेष कार्यकारी अधिकारी | पदव्युत्तर |
जिल्हा विस्तार अधिकारी | पदवीधर |
महिला सल्लागार | 12वी पास |
तालुका उपविस्तार अधिकारी | 12वी पास |
नगर विस्तार अधिकारी | पदवीधर |
सामाजिक अधिकारी | पदवीधर/MSW |
तालुका विस्तार अधिकारी | 12वी पास/पदवीधर |
जिल्हा उपविस्तार अधिकारी | पदवीधर |
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भारत अर्ज प्रक्रिया
वरील पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारले जाणार आहे.
अर्ज सादर करण्याच्या पूर्ण सूचना या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या आहेhttps://www.preschoolcouncil.com/ ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर दिलेल्या मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्जांचा विचार केला जाणार नाही उमेदवारांनी अर्जाची शुल्क भरणे आवश्यक आहे.
अर्ज भरण्याची परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवेत दिलेल्या तारखेला वेळेला बंद होईल त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी दिलेल्या मुदतीतच अर्ज आणि परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
ऑनलाइन अर्ज करताना जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करावी लागणार आहे.
एकदा निवडलेल्या जिल्ह्यात बदलाबाबतची विनंती स्वीकार करण्यात येणार नाही जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण केल्यास उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती कायमस्वरूपी रहिवासी पत्त्याच्या आधारे संबंधित जिल्हा केंद्रावर जवळच्या जिल्हा केंद्रावर प्रवेश पत्र दिले जाईल.
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भारत निवड प्रक्रिया
उमेदवारांनी परीक्षा व मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल परीक्षेसाठी नेमणूक देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेआधी 01 तास अगोदर उपस्थित राहायचे आहे.
लेखी परीक्षा ऑनलाईन/ऑफलाइन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली जाईल मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेल्या वेतन श्रेणीनुसार पदभार दिला जाईल आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू राहणार नाही.
अंतिम निवड यादीतील पात्र झालेल्या उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्रांच्या साक्षंकित प्रति मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्रे मुलाखतीवेळी तपासले जाईल म्हणून पत्राच्या आधारे कागदपत्रे उपलब्ध करून देणे उमेदवारांना बंधनकारक राहील. प्रमाणपत्र खोटी किंवा चुकीचे आढळल्यास उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येईल.
पदांची नावे | वेतन |
नियुक्ती अधिकारी | 35000/-45000 नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता |
विशेष कार्यकारी अधिकारी | 50000/-75000 नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता |
जिल्हा विस्तार अधिकारी | 28000-30000 नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता |
महिला सल्लागार | 18000-20000 नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता |
तालुका उपविस्तार अधिकारी | 15000- 18000 नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता |
नगर विस्तार अधिकारी | 20000-22000 नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता |
सामाजिक अधिकारी | 13000-18000 नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता |
तालुका विस्तार अधिकारी | 20000-22000 नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता |
जिल्हा उपविस्तार अधिकारी | 22000-25000 नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता |
Pre Primary School Council Bharti Vacancy
ऑनलाईन अर्जाची सुरुवात होण्याची दिनांक : 05 ऑक्टोबर 2024 पासून अर्जाची सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 21 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या आत ऑनलाईन अर्ज करावे शेवटच्या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे बघा |
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |