Southern Command Pune Bharti 2024 : 10वी 12वी पास उमेदवारांना शिपाई व इतर पदांच्या भरतीसाठी मुलाखती आयोजित!!
Southern Command Pune Bharti 2024 : प्रादेशिक सेना गट मुख्यालय, दक्षिणी कमांड (SC) पुणे येथे रिक्त पदांची भरती प्रसारित झाली आहे. एकूण 02 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे लोअर डिव्हिजन क्लर्क आणि मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रतेची व इतर संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी … Read more