ONCG Bharti 2024 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित ONCG मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव अप्रेंटिस असे आहे. या पदांच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंक वर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.ONCG भरती अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे.अर्ज करण्या आधी भरतीची नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.भरतीच्या अपडेट्स बघण्याकरिता आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.freshbharti.com
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती अर्ज शुल्क
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती मध्ये अर्जाचे शुल्क लागणार नाही या पदासाठी अर्ज निशुल्क आहेत.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती वयोमर्यादा
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी भरती वयोमर्यादा सर्वसाधारण उमेदवारांसाठी 18 ते 24 वर्षे दिलेली आहे. आणि राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी एससी/एसटी यांना 05 वर्षे वयोमर्यादेत सूट दिलेली आहे.आणि ओबीसी उमेदवारांना 03 वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती शैक्षणिक पात्रता
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण तब्बल 2236 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्या आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे अप्रेंटिस आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये पदांनुसार बघून पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर कारायचे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटिस | 10वी/12वी बीए./बी.कॉम/बीएस.सी./बी.बी.ए/बी.ई./बी.टेक. आयटीआय ट्रेड |
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती अर्ज प्रक्रिया
वर दिलेल्या जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पात्र आहात, का हे तपासणी आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे सद्यस्थितीत सुरू असलेला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. जो वैध असणे आवश्यक आहे, किमान पुढील 01 वर्षासाठी शुद्धिपत्र भविष्यातील सर्व संप्रेषण उमेदवारांना www.oncgindia.com ई-मेल आणि एसएमएस द्वारे पाठविले जाईल.
उमेदवारांकडे अर्ज करण्या अगोदर रंगीत फोटो स्कॅन केलेले असावे फोटोचा आकार 20 ते 50 केबी दरम्यान JPG फॉरमॅटमध्ये असावा.
उमेदवारांनी अर्ज भरण्या आधी सर्व माहिती योग्य असण्याची पडताळणी करावी.उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार आहेत इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकार केले जाणार नाही.
उमेदवारांनी मेनू मधून शिकाऊ संधी निवडून नंतर ओ.एन.सी.जी कार्य शोध मधील स्थान निवडा आणि संबंधित ट्रेड निवडा.
हे मूलभूत तपशिलांसह साइटवर लॉगिन करण्यास भाग पडेल पोर्टलने दिलेल्या नोंदणी पूर्ण करा त्यामुळे उमेदवारांनी पोर्टल मधील तपशील काळजीपूर्वक आणि अचूक भरायचा आहे.
अर्ज अंतिम सबमिशन करण्यापूर्वी काळजीपूर्वक माहिती तपासावी
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती निवड प्रक्रिया
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती मध्ये निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेलद्वारे सूचना पाठवण्यात येईल.
उमेदवारांची मूळ कागदपत्रांची पडताळणी विशिष्ट ठिकाणी सामील होण्यापूर्वी करण्यात येईल.ONCG सोबत फक्त एकाच ट्रेड मध्ये अर्ज करावा
उमेदवार निवडल्यानंतर नोंदणी फॉर्म तयार केला जाईल फॉर्मची प्रिंट आऊट वेबसाईटवरून घेतली जाऊ शकते आणि कागदपत्र पडताळणी दरम्यान आणले जाऊ शकते.
पडताळणीसाठी सादर केला जाणारी कागदपत्रांची आणि मूळ कागदपत्रांची यादी त्यांना कळविण्यात येईल.
एससी/एसटी/ओबीसी आणि पीडब्ल्यूडी या विविध प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षण सरकारनूसार मार्गदर्शक तत्वांनुसार दिले जाईल.
मूळ जाहिरातीत नमूद केलेल्या ट्रेड आणि जागांची संख्या तात्पुरती आहे त्यामध्ये कार्य केंद्राच्या आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती मूळ जाहिरात मध्ये नमूद करण्यात आली आहे पूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी आणि निवड प्रक्रियेची माहिती बघावी.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती वेतन
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती मध्ये शिकाऊ उमेदवार पदासाठी नियुक्ती झालेल्या उमेदवारांना नियमाप्रमाणे विद्यावेतन 7,700/- रु. ते 9,000/-रु. दिले जाणार आहे.प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचे TA/DA बोर्डिंग किंवा इतर खर्च ONCG द्वारे दिले जाणार नाही
ONCG Bharti Apprentice Vacancy Details
ऑनलाईन अर्ज लिंक सुरू होण्याची तारीख : 05 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्जाची सुरुवात करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधी उमेदवारांनी अर्ज सादर करून द्यायचे आहे शेवटचच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
पूर्ण मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अप्रेंटीस नोंदणी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |