North East Frontier Railway Bharti 2024 : उत्तर पूर्व सीमा रेल्वे मध्ये 5647 रिक्त पदांची मेगा भरती प्रसारित करण्यात आली आहे व जाहिरात निघाली आहे.5647 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे अप्रेंटिस असे दिले गेले आहे. अप्रेंटिस या पदासाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता पदानुसार उमेदवारांनी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरातच्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे.आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
या भरतीचे उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक 03 डिसेंबर 2024 दिले गेले आहे.सरकारी नोकरी मिळवण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे. या संधीचा उमेदवारांनी पूर्ण लाभ घ्यायचा आहे आणि चांगली नोकरी मिळवायची आहे रेल्वे विभागात काम करण्याची ही उत्तम संधी प्राप्त झाली आहे. भरती नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.सरकारी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा आणि नवीन सरकारी नोकरीची जाहिरात बघत चला www.freshbharti.com
उत्तर पूर्व सीमा रेल्वे भरती अर्ज फी
उत्तर पूर्व सीमा रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील आणि ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना प्रवर्गातील उमेदवारांना 100/- रुपये अर्ज शुल्क असे दिले गेले आहे. मागासवर्गीय उमेदवार ससी/एसटी कोणतेही अर्ज शुल्क द्यावे गणार नाही अर्ज शुल्काबद्दल पूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
उत्तर पूर्व सीमा रेल्वे भरती वयाची अट
उत्तर पूर्व सीमा रेल्वे मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 15 वर्ष ते 24 वर्ष असे वयोमर्यादा दिले गेले आहे. ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 03 वर्ष वयामध्ये सूट आहे सरकारी नियमानुसार आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयामध्ये सवलत ली गेली आहे.वयोमर्यादासाठी पूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे माहिती बघून अर्ज करायचे आहे.
उत्तर पूर्व सीमा रेल्वे भरती शैक्षणिक अर्हता
उत्तर पूर्व सीमा रेल्वे मध्ये एकूण 5647 रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 5647 रिक्त जागांसाठी पदाचे नाव अप्रेंटिस असे आहे. अप्रेंटिस या पदासाठी शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी उमेदवारांनी खालील टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघायची आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ उमेदवार | संबंधित ट्रेड मध्ये ITI पास असणे आवश्यक आहे.10+2 प्रणालीद्वारे 12वी परीक्षा उत्तीर्ण (भौतिकशास्त्र,जीवशास्त्र,रसायनशास्त्र सह किमान 50% गुणांसह |
उत्तर पूर्व सीमा रेल्वे भरती अर्ज पद्धत
उत्तर पूर्व सीमा रेल्वे भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता.
उमेदवारांनी https://www.nfr.indianrailways.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी आणि ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
उमेदवारांनी अगोदर नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर लॉगिन करून अर्ज भरावा लागेल. एका उमेदवारांनी एकच अर्ज करता येईल एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास उमेदवारांचा अर्ज रद्द केला जाईल.
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना अर्जात दिलेली माहिती योग्य आणि खरी असावी चुकीची माहिती असल्यास अर्ज रद्द ठरविण्यात येईल.
अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रिंट करून ठेवावी, पात्र असल्यास उमेदवारांनी कागदपत्रे अडथळणीसाठी बोलावले जाईल.
अर्ज करताना अपलोड करण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे.
- स्कॅन केलेला फोटो.
- उमेदवारांनी त्यांचा अलीकडील काळातील रंगीत फोटो स्कॅन करून अपलोड करावा फोटो स्पष्ट असावा त्यात सनग्लासेस न घालता असावा.
- स्कॅन केलेली सही.
- अर्जदारांनी त्यांचे सही स्कॅन करून अपलोड करावी लागेल, ती स्पष्ट असावी.
- उमेदवारांनी खालील कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रति अपलोड करावी लागणार आहे.
- दहावी मार्कशीट/प्रमाणपत्र
- सीनियर सेकंडरी 12 वी मार्कशीट आणि प्रमाणपत्र.
- जन्मतारखेचे प्रमाणपत्र.
- संबंधित ट्रेड मधील आयटीआय चे सर्व सेमिस्टर चे एकत्रित गुणपत्रक किंवा NCVT/SCVT कडून मिळालेले प्राविण्य प्रमाणपत्र.
- एससी /एसटी ओबीसी उमेदवारांसाठी जातीचे प्रमाणपत्र.
- ई.डब्ल्यू.एस.उमेदवारांसाठी प्रमाणपत्र.
- PwBD उमेदवारांसाठी अपंगत्व प्रमाणपत्र.
- आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग EBC उमेदवारांसाठी फी सूट प्रमाणपत्र.
उत्तर पूर्व सीमा रेल्वे भरती निवड पद्धत
उत्तर पूर्व रेल्वे भरतीमध्ये निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती पाहण्याकरिता उमेदवारांनी खालील पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती बघून घ्यायची आहे.
NFR Railway Apprentice 2024
ऑनलाईन अर्जाची सुरुवात होण्याची दिनांक : 04 नोव्हेंबर 2024 रोजीपासून अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली आहे.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 03 डिसेंबर 2024 आहे यात तारखेच्या आधी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज पाठवायचे आहे.