NHM Amravati Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती मध्ये विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित झाली आहे. रिक्त पदांच्या एकूण 130 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत,यामध्ये कनिष्ठ अभियंता, पोषणतज्ञ, दंतशल्य चिकित्सक, फिजीओथेरपीस्ट, संकल्प आणि वित्त अधिकारी, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार, एपीडेमियोलॉजिस्ट/सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, CPHC सल्लागार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, दंत सहाय्यक, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, समक्वय शिक्षक, कीटक शास्त्रज्ञ लॅब तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी- एमबीबीएस, आयुष कार्यक्रम व्यवस्थापक व डेटा एन्ट्री ऑपरेटर पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे. भरती अपडेट्स बघण्याकरिता दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत चला www.freshbharti.com
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती वयोमर्यादा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती वयोमर्यादा पदांनुसार दिलेली आहे वय मर्यादाबद्दल माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरातीच्या समोरील लिंक वर क्लिक करून मुळ जाहिरात मध्ये बघून घ्यायचे आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अर्ज शुल्क
वरील पदांच्या अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी अर्जाचे शुल्क रुपये 150/- आणि राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांनी रुपये 100/- ना परतावा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष अर्जासोबत जोडायचा आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती शैक्षणिक पात्रता
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत रिक्त जागांच्या एकूण 130 जागा भरल्या जाण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत रिक्त पदांचे नाव हे कनिष्ठ अभियंता, पोषणतज्ञ, दंतशल्य चिकित्सक, फिजीओथेरपीस्ट, संकल्प आणि वित्त अधिकारी, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार, एपीडेमियोलॉजिस्ट/सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, CPHC सल्लागार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, दंत सहाय्यक, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, समक्वय शिक्षक, कीटक शास्त्रज्ञ लॅब तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी- एमबीबीएस, आयुष कार्यक्रम व्यवस्थापक व डेटा एन्ट्री ऑपरेटर आहे या पदांची शैक्षणीक पात्रता खालील टेबल मध्ये पदांनुसार दिलेली आहे.(संपूर्ण महितीसाठी दिलेली मूळ जाहिरात बघणे आवश्यक आहे)
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ अभियंता | डिप्लोमा इन सिव्हिल |
पोषणतज्ञ | बीएससी इन होम सायन्स न्युट्रीशियन |
दंतशल्य चिकित्सक | एमडीएस/बीडीएस+अनुभव |
फिजीओथेरपीस्ट | फिजिओथेरपीमध्ये पदवीधर पदवी |
संकल्प आणि वित्त अधिकारी | बी.कॉम/ एम.कॉम + अनुभव |
वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार | |
एपीडेमियोलॉजिस्ट/सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | CPHC सल्लागार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक आरोग्य सेवेतील MPH/MBA/MHA असलेले कोणतीही वैद्यकीय पदवीधर + अनुभव आवश्यक |
दंत सहाय्यक | 12वी पास + डेंटल क्लिनिक अनुभव |
मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता | सामाजिक कार्यातील पदव्युत्तर पदवी आणि मानसोपचार सामाजिक कार्य + अनुभवातील तत्वज्ञानातील पदव्युत्तर पदवी. |
समवयस्क शिक्षक | 12 वी पास+ (हिपॅटायटिस बी किंवा सी पॉझिटिव्ह व्यक्ती किंवा नातेवाईक) |
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | MPHATHA/MBA असलेले वैद्यकीय पदवीधर |
डेटा एन्ट्री ऑपरेटर | कॉम्प्युटर एप्लीकेशन/आयटी/बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पदवी बी.टेक C.S किंवा IT/BCA/BBA/BSC .IT पदवीसह डिप्लोमा/संगणक विज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम + अनुभव |
आयुष कार्यक्रम व्यवस्थापक | पदवी/MBA/MSC आरोग्य किंवा रुग्णालय व्यवस्थापनात अनुभव |
वैद्यकीय अधिकारी- एमबीबीएस, | MBBS |
स्टाफ नर्स | बीएससी/जीएनएम नर्सिंग कौन्सिल नोंदणीसह. |
कीटक शास्त्रज्ञ | एमएससी प्राणीशास्त्र + अनुभव |
लॅब तंत्रज्ञ | 12वी पास, डी.एम.एल.टी. डिप्लोमा + अनुभव |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती वेतन
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरतीमध्ये मासिक वेतन 8,000/- रुपये ते 60,000/- रुपये दिले जाणार आहे वेतन पदांनुसार वेगवेगळे आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अर्ज प्रक्रिया
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती मध्ये भरती अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर शैक्षणिक कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्रे आणि ओळख प्रमाणपत्रे जोडून पाठवायचा आहे.
वरील प्रमाणे असलेल्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्ज प्रमाणपत्राच्या मूळ प्रति व छायांकित केलेला साक्षांकित प्रति सह 08/10/2024 पासून ते दिनांक 15/10/2024 सकाळी 10.00 वाजेपासून ते 05.00 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारण्यात येणार आहे.
उमेदवारांनी आपल्या अर्जामध्ये त्यांचा सध्या सुरू असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी अचूक लिहायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, अमरावती.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती निवड प्रक्रिया
राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरतीमध्ये निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे निवड प्रक्रिये बद्दल पूर्ण महितीसाठी खालील लिंकवरून पूर्ण मूळ जाहिरात पाहून निवड प्रक्रियेची माहिती वाचून घ्यायची आहे.
NHM Amravati Recruitment Notification 2024
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 08 ऑक्टोबर 2024 पासून ऑफलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवून द्यायचे आहे शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज या भरतीसाठी स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |