MNLU Aurangbad Bharti 2024 : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.रिक्त जागांसाठी पदांची नाव हे परीक्षा नियंत्रक, कॅम्पस प्रशासक, अंतर्गत लेखापरीक्षक, प्रणालीसह नेटवर्क प्रशासक, वैद्यकीय अधिकारी, वस्तीगृह अधीक्षक (महिला), स्थापत्य अभियंता, क्रीडा/शारीरिक प्रशिक्षक, कार्यालयीन सहाय्यक (शिष्यवृत्ती), निवासी ड्रायव्हर कम केअर टेकर, कर्मचारी परिचारिका सह वस्तीगृह सहाय्यक महिला, सुतारसह अटेंडंट, गार्डन पर्यवेक्षक सहकार्यालय सहाय्यक असे आहे.
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात च्या समोरील लिंक वर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे,व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार भरती अर्ज करायचे आहे. महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 ऑक्टोबर 2024 आहे. या भरतीच्या नोकरी ठिकाण छत्रपती संभाजीनगर आहे. सरकारी व खाजगी नोकरीच्या अशाच नवीन माहितीकरिता आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा.www.freshbharti.com
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी भरती वयोमर्यादा
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मध्ये भरतीचे वयोमर्यादा पदांनुसार खाली दिलेल्या टेबल मध्ये उमेदवारांनी बघून घ्यायचे आहे.
पदांचे नाव | वयोमर्यादा |
परीक्षा नियंत्रक | 50 वर्षे |
कॅम्पस प्रशासक | 60 वर्षे |
अंतर्गत लेखापरीक्षक | 45 वर्षे |
प्रणालीसह नेटवर्क प्रशासक | 45 वर्षे |
वैद्यकीय अधिकारी | 60 वर्षे |
वस्तीगृह अधीक्षक (महिला) | 45 वर्षे |
क्रीडा/शारीरिक प्रशिक्षक | 45 वर्षे |
गार्डन पर्यवेक्षक सहकार्यालय सहाय्यक | 35 वर्षे |
स्थापत्य अभियंता | 60 वर्षे |
कार्यालयीन सहाय्यक (शिष्यवृत्ती) | 35 वर्षे |
निवासी ड्रायव्हर कम केअर टेकर | 35 वर्षे |
कर्मचारी परिचारिका सह वस्तीगृह सहाय्यक महिला | 35 वर्षे |
सुतारसह अटेंडंट | 35 वर्षे |
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी भरती अर्ज शुल्क
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी भरती मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना व ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्जाचे पाचशे रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी एससी /एसटी यांना रुपये 250/- आजचा शुल्क द्यावे लागणार आहे.
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी भरती शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी अंतर्गत रक्त पदांच्या एकूण 14 जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे.14 रिक्त पदांचे नाव परीक्षा नियंत्रक, कॅम्पस प्रशासक, अंतर्गत लेखापरीक्षक, प्रणालीसह नेटवर्क प्रशासक, वैद्यकीय अधिकारी, वस्तीगृह अधीक्षक (महिला), स्थापत्य अभियंता, क्रीडा/शारीरिक प्रशिक्षक, कार्यालयीन सहाय्यक (शिष्यवृत्ती), निवासी ड्रायव्हर कम केअर टेकर, कर्मचारी परिचारिका सह वस्तीगृह सहाय्यक महिला, सुतारसह अटेंडंट, गार्डन पर्यवेक्षक सहकार्यालय सहाय्यक असे आहे. या पदांसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी पदांनुसार खाली दिलेल्या टेबल मध्ये बघायची आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
परीक्षा नियंत्रक | 55% गुणांसह मास्टर डिग्री आणि अनुभव असणे आवश्यक आहे. |
कॅम्पस प्रशासक | बॅचलर डिग्री आणि अनुभव असावा. |
अंतर्गत लेखापरीक्षक | फायनान्स आणि अकाउंटिंग मध्ये मास्टर किंवा ऑडिटिंग मध्ये 55% गुणांसह अनुभवा असावा. |
प्रणालीसह नेटवर्क प्रशासक | बॅचलर डिग्री बॅटरी इन कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग 60% गुणांसह आणि अनुभव असणे आवश्यक आहे. |
वैद्यकीय अधिकारी | 50% गुणांसह एमबीबीएस डिग्री आणि अनुभव असणे आवश्यक आहे. |
वस्तीगृह अधीक्षक (महिला) | मास्टर डिग्री 55% गुणांसह आणि अनुभव असणे आवश्यक |
क्रीडा/शारीरिक प्रशिक्षक | 55% गुणांसह मास्टर डिग्री इन फिजिकल एज्युकेशन आणि अनुभव असणे आवश्यक आहे |
गार्डन पर्यवेक्षक सहकार्यालय सहाय्यक | बॅचलर डिग्री इन अॅग्रीकल्चर आणि अनुभव असणे आवश्यक आहे. |
स्थापत्य अभियंता | मास्टर डिग्री इन सिव्हील इंजीनियरिंग आणि अनुभव असणे आवश्यक |
कार्यालयीन सहाय्यक (शिष्यवृत्ती) | 50% गुणांसह बॅचलर डिग्री आणि त्यासोबत इंग्रजी आणि मराठी भाषेचे ज्ञान आणि अनुभव असणे आवश्यक आहे |
निवासी ड्रायव्हर कम केअर टेकर | बारावी उत्तीर्ण आणि सोबत चढवाहन आणि लाईट मोटर व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आणि मोटर मेकॅनिझमचे ज्ञान असावे व अनुभव आवश्यक आहे. |
कर्मचारी परिचारिका सह वस्तीगृह सहाय्यक महिला | जीएनएम डिप्लोमा व अनुभव असणे आवश्यक |
सुतारसह अटेंडंट | 10वी पास आणि अनुभव असावा. |
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी भरती अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र नॅशनल ला युनिव्हर्सिटी मध्ये भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 09 ऑक्टोबर 2024 दिलेली आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद नाथ व्हॅली रोड, कंचनाडी छत्रपती संभाजी नगर – 431011. महाराष्ट्र
दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्जसोबत आवश्यक शैक्षणिक अनुभव कागदपत्रे जोडून अर्ज पाठवून द्यायचे आहे.
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी भरती निवड प्रक्रिया
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी भरती निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून भावपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि निवड प्रक्रिया विषयी माहिती बघून घ्यायची आहे.
MNLU Aurangbad Bharti Vacancy Details 2024
ऑफलाईन अर्जाची सुरुवात : या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या आत उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.
पूर्ण मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |