Revdanda Bank Bharti 2024 : रेवदंडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू; लगेच अर्ज करा!!
Revdanda Bank Bharti 2024 : रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि. मध्ये एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भरली जाणारी विविध पदे पुढील प्रमाणे आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक केंद्रीय कार्यालय, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख आणि कनिष्ठ लिपिक.या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रता महत्त्वाच्या तारीख, व इतर … Read more