Bharat Dynamics Limited Bharti 2024 : भारत डायनॅमिक्स लिमिटेड मध्ये 117 रिक्त जागांसाठी भरती प्रकाशित करण्यात आली आहे. व 117 रिक्त जागांसाठी पदांचे नाव ट्रेड अप्रेंटिस हे आहे. ट्रेड अप्रेंटिस या पदांची शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रियेची माहिती, व इतर अधिक माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात समोर लिंक वर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. व आपल्या शैक्षणिक पात्रते नुसार पदांसाठी अर्ज सादर करायचे आहे. या भरतीचे उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड भरती अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे. 10वी,ITI उमेदवारांसाठी नोकरी करण्याची ही खूप चांगली संधी उपलब्ध झालेली आहे, या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा आणि उमेदवारांनी चांगली नोकरी मिळवावी. शासकीय आणि खाजगी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.freshbharti.com
भारत डायनॅमिक्स लिमिटेड भरती अर्ज शुल्क
भारत डायनॅमिक्स लिमिटेड भरती मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही, या भरतीचे अर्ज निशुल्क आहे त्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि अर्ज शुल्कविषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि माहिती बघायची आहे.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड भरती वयोमर्यादा
भारत डायनामिक्स लिमिटेड मध्ये उमेदवारांना 14 ते 30 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी एसटी यांना 05 वर्ष PwBd उमेदवारांना 15 वर्ष आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 03 वर्षे वयोमर्यादेत सवलत दिलेली आहे.वयोमर्यादा अट संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील पूर्ण मूळ जाहिरातरच्या पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात पहायची आहे.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता
भारत डायनॅमिक्स लिमिटेड मध्ये रिक्त एकूण 117 जागा भरल्या जाण्यासाठी भरती प्रसिद्ध झाली आहे रिक्त जागांचे नाव ट्रेड अप्रेंटीस हे आहे या पदांसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रतेची माहिती खाली टेबल मध्ये पदांनुसार पाहून पात्र असणार्या उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज करायचे आहे शैक्षणिक पात्रतेबद्दल पुर्णपणे माहिती जाणून घेण्यासाठी खालील पूर्ण मूळ जाहिरातच्या पुढे दिलल्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघून काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
पद नाम | आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता |
ट्रेड अप्रेंटीस | उमेदवार 10 वी पास असावा सोबतच संबंधित ट्रेडमधून ITI उत्तीर्ण असणे गरजेचे आहे |
भारत डायनॅमिक्स लिमिटेड भरती अर्ज प्रक्रिया
भारत डायनॅमिक्स लिमिटेड या ठिकाणी भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहेत ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी भरतीची नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी आणि अर्जात दिलेले आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी व अर्ज परिपूर्ण भरावा अपूर्ण असल्यास तो रद्द ठरविण्यात येऊ शकतो.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आधार कार्ड,बँक खाते पासबूक,10वी मार्कशिट,ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र सर्व वर्षांचे सेमिस्टर प्रमाणपत्र व्यवस्थितपणे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
खालील लिंकवरून अप्रेंटीस पोर्टल वर अप्रेंटीस नोंदणी करणे आवश्यक आहे.अर्ज करताना आधार कार्ड व 10वी गुण पत्रकावरचे नाव जुळणारे असावे.
अर्ज इतर पद्धतीने स्वीकारण्यात येणार नाही फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यामुळे, अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहेत.
भारत डायनॅमिक्स लिमिटेड भरती निवड प्रक्रिया
भारत डायनॅमिक्स लिमिटेड मध्ये भरतीमध्ये निवड गुणवत्ता यादीच्या आधारे करण्यात येणार आहे 10वी व आयटीआय एकत्रित गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल व मूळ कागदपत्रांच्या पडताळणी नंतर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल.निवड प्रक्रियाची संपूर्णपणे माहिती दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरातीत उपलब्ध आहे सविस्तर माहितीसाठी खालील पूर्ण मूळ जाहिराती पुढील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात मध्ये बघायची आहे.
Bharat Dynamics Limited Bharti Vacancy Notification 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : 28 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची लिंक सुरू आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 11 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये खालील लिंकद्वारे अर्ज पाठवून द्यायचे आहेत मुदतीनंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
पूर्ण मूळ जाहिरात | येथे बघा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |