MSRTC Yavatmal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत 208 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 208 रिक्त पदांचे नाव शिकाऊ उमेदवार हे आहे या पदांसाठी महिला व पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व अर्ज प्रक्रिया व इतर अधिक माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतानुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. या भरतीमध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 डिसेंबर 2024 आहे व नोकरीचे ठिकाण हे यवतमाळ, महाराष्ट्र हे असणार आहे. सरकारी नोकरीची ही चांगली संधी आहे.अशाच सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा व नवीन सरकारी नोकरीविषयक माहिती मिळवत रहा.www.freshbharti.com
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अर्ज फी
परिवहन महामंडळ यवतमाळ मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 590/- रुपये अर्ज शुल्क लागणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवार एससी/एसटी यांना 295/- रुपये अर्ज शुल्क लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ वयोमर्यादा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ भरतीमध्ये खुला प्रवर्गातील उमेदवारांना 18 वर्ष 33 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 03 वर्षे वयामध्ये सूट दिली जाणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवार एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली जाईल सरकारी नियमांप्रमाणे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ शिक्षण पात्रता
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ येथे एकूण 208 रिक्त जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि या 208 रिक्त पदांचे नाव व शैक्षणिक पात्रतेची माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्याटेबल मध्ये बघून घ्याची आहे व शैक्षणिक आणि इतर आवश्यक माहिती पाहण्यासाठी उमेदवार खालील दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ उमेदवार | कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी व संबधित ट्रेडमध्ये ITI पास असणे आवश्यक आहे. |
रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे
पदे | रिक्त जागा |
पेंटर जनरल | 05 जागा |
रेफ्रिजरेशन अँड एयर कंडिशनर | 12 जागा |
टर्नर | 02 जागा |
संधाता (वेल्डर) | 20 जागा |
मोटार मेकॅनिक | 75 जागा |
शीट मेटल | 30 जागा |
डिझेल मेकॅनिक | 34 जागा |
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रिक | 30 जागा |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अर्ज पद्धत
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ भरती मध्ये सामील होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणी करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांची प्रत अधिकृत पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. - अर्ज करण्याच्या वेळी उमेदवारांनी अर्ज सोबत राष्ट्रीयकृत बँकेचा MSRTC Fund Account, Yavatmal या नावे खुल्या प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी रुपये 590/- आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये 295/_ चा डी.डी जोडायचा आहे.
- आवश्यक अटींची पूर्तता करित असलेल्या उमेदवारांनी विहिती नमुन्यात अर्ज दिलेल्या तारखेच्या अगोदर कार्यायास सादर करायचा आहे.उशिरा आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या मुदतीतच अर्ज करणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग विभागीय कार्यालय, आर्णी रोड, यवतमाळ – 445001.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ निवड पद्धत
निवड पद्धतीची कोणतीही माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिली गेली नाही कदाचित या भारतीमध्ये प्राप्त अर्जाच्या छाननी नंतर पुढील प्रक्रिया व प्रवर्गानिहाय उमेदवारांची निवड केली जाईल तसेच प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना राज्य परिवहनमध्ये सेवेसाठी सामावून घेतले जाणार नाही केल्या जाणार नाही किंवा राप महामंडळावर तसे कोणतेही बंधन राहणार नाही.
MSRTC Yavatmal Recruitment Notification 2024
अर्ज प्रक्रियेच्या महत्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्जाची सुरुवात : 25 नोव्हेंबर 2024 पासून सुरू.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त दिलेल्या शेवटच्या तारखे आधी अर्ज करावे.
पूर्ण मूळ जाहिरात | येथे बघा |
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
ऑनलाईन अर्जाची लिंक | अर्ज येथे करा |
सरकारी किंवा खाजगी नोकरीचे अपडेटस व भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी freshbharti.com या आपल्या वेबसाईट ला भेट द्या.व आपल्या मित्रांनाही कामाची माहिती शेअर करा.