IBPS Bharti Bharti 2024 : बैंकिंग कार्मिक चयन संस्थान अंतर्गत रिक्त पदांच्या 06 जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे.रिक्त पदांचे नाव हे प्रोफेसर, बँकर फॅकल्टी, ड्रायव्हर कम ऑफिस अटेंडंट, सर्वर प्रशासक हे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार पदांनुसार बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात समोर लिंक वर क्लिक करून मूळ पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि शैक्षणिक पात्रता बघायचे आहे. या भरतीची निवड प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे आणि उमेदवारांची निवड मुलाखतीतून केली जाणार आहे मुलाखतीची तारीख ही 26 नोव्हेंबर 2024 आहे. इतर काही पदांसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे. जाहिरातीत नमूद असल्याप्रमाणे अर्ज करायची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2024 दिलेली आहे. या भरतीच्या नोकरीच्या ठिकाण मुंबई महाराष्ट्र हे आहे. शासकीय व इतर नोकरीच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा.
बैंकिंग कार्मिक चयन संस्थान भरती अर्ज फी
बैंकिंग कार्मिक चयन संस्थान भरतीमध्ये उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारे अर्जाचे शुल्क लागणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे व कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरायचे नाही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
बैंकिंग कार्मिक चयन संस्थान भरती वयाची अट
बैंकिंग कार्मिक चयन संस्थान भरतीमध्ये उमेदवारांना पदांनुसार वेगवेगळी वयोमर्यादेची अट दिली गेली आहे त्यासाठी उमेदवारांनी पदांनुसार वयोमर्यादा बघण्यासाठी खाली दिलेल्या टेबल मध्ये वयोमर्यादाची माहिती बघून घ्यायची आहे आणि त्यानुसार अर्ज करायचे आहे.
पदाचे नाव | वयाची अट |
बँकर फॅकल्टी | 50 ते 61 वर्षे |
प्रोफेसर | 47 ते 55 वर्षे |
ड्रायव्हर काम ऑफिस अटेंडंट | 40 ते 50 वर्षे |
सर्व्हर प्रशासक | 23 ते 30 वर्षे |
बैंकिंग कार्मिक चयन संस्थान भरती शिक्षण पात्रता
बैंकिंग कार्मिक चयन संस्थान मध्ये 06 पदांसाठी भरती निघाली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव प्रोफेसर, बँकर फॅकल्टी, ड्रायव्हर कम ऑफिस अटेंडंट, सर्वर प्रशासक हे आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार दिली गेली आहे शैक्षणिक पात्रता बद्दल पदांनुसार माहिती खालील टेबल मध्ये बघायची आहे व पदांनुसार उमेदवारांनी अर्ज करायचे आहे बँकिंग क्षेत्रातील नोकरीची उमेदवारांना ही चांगली संधी आहे या संधीचा उमेदवारांनी फायदा करून घ्यावा.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
बँकर फॅकल्टी | ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आणि अनुभव असावा. |
प्रोफेसर | पीएचडी किंवा समकक्ष 55% गुणांसह कमीत कमी पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये किंवा अनुभव असणे आवश्यक आहे. |
ड्रायव्हर काम ऑफिस अटेंडंट | कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून 12वी उत्तीर्ण आणि सोबतच शासकीय आरटीओ लायसन्स लाइट मोटार व्हेईकल चे असणे आवश्यक आहे आणि सोबतं अनुभव आवश्यक. |
सर्व्हर प्रशासक | बीई/बी.टेक. इन इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी किंवा समकक्ष आणि अनुभव असणे गरजेचे आहे. |
बैंकिंग कार्मिक चयन संस्थान भरती अर्ज पद्धत
बैंकिंग कार्मिक चयन संस्थान भरतीचे प्रोफेसर व बँकर फॅकल्टी या पदासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे.
व इतर पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या जाहिरातीमधील पत्त्यावर 26 नोव्हेंबर 2024 या तारखेला हजर रहावे.25 नोव्हेंबर 2024 या तारखेच्या आत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहे.
बैंकिंग कार्मिक चयन संस्थान भरती निवड पद्धत
बैंकिंग कार्मिक चयन संस्थान भरती मध्ये सर्व्हर प्रशासक आणि ड्रायव्हर कम ऑफिस अटेंडंटया पदांसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीतून केली जाणार आहे. व इतर पदांसाठी निवड प्रक्रियाबद्दल पूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे,आणि निवड प्रक्रियाबद्दल पूर्ण माहिती बघायची आहे.
IBPS Recruitment Notification 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : प्रोफेसर व बँकर फॅकल्टी या पदांचे अर्ज 25 नोव्हेंबर 2024 च्या अगोदर ऑनलाईन अर्ज पाठवून द्यायचे आहे.
मुलाखती होण्याची तारीख : सर्व्हर प्रशासक आणि ड्रायव्हर कम ऑफिस अटेंडंट या पदांची उमेदवारांची थेट मुलाखतीतून निवड करण्यासाठी मुलाखती घेतली जाणार आहे.
मुलाखतीची तारीख : 26 नोव्हेंबर 2024 आणि 27 नोव्हेंबर 2024 या तारखेला मुलाखती होणार आहे.
मुलाखतीमध्ये हजर राहण्यासाठी पत्ता : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन,IBPS हाऊस,90 FT DP रोड,ठाकुर पॉलिटेक्ंनिकच्या मागे,बंद,WE महामार्ग,कांदिवली (पूर्व),मुंबई 400101. या पत्त्यावर मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
पूर्ण मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जाची लिंक | अर्ज करा |