GAIL Bharti 2024 : गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 261 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त पदांची नावे वरिष्ठ अभियंता नूतनीकरणक्षम ऊर्जा, वरिष्ठ अभियंता मेकॅनिकल, वरिष्ठ अभियंता बॉयलर ऑपरेशन्स, वरिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल, वरिष्ठ अभियंता इन्स्ट्रुमेंटेशन, वरिष्ठ अभियंता केमिकल, वरिष्ठ अधिकारी फायर अँड सेफ्टी, वरिष्ठ अभियंता गेल्टेल टीसी/टीएम, वरिष्ठ अधिकारी सी अँड पी, वरिष्ठ अधिकारी मार्केटिंग, वरिष्ठ अभियंता सिव्हील, वरिष्ठ अधिकारी वित्त आणि लेखा, वरिष्ठ अधिकारी मानव संसाधन, फॉरेस्ट अधिकारी वैद्यकीय सेवा, वरिष्ठ अधिकारी कायदा, वरिष्ठ अधिकारी कार्पोरेट कम्युनिकेशन, अधिकारी सुरक्षा, अधिकारी राजभाषा, अधिकारी प्रयोगशाळा हे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे आहे. शैक्षणिक पात्रतेची पदांनुसार माहिती बघण्यासाठी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2024 दिलेली आहे. नोकरीविषयी माहितीसाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.freshbharti.com
गेल इंडिया लिमिटेड भरती अर्ज फी
गेल इंडिया लिमिटेड भरतीचे सर्वसाधारण ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांना रुपये 200/- आणि एससी /एसटी कॅटेगिरीच्या उमेदवारांना अर्ज शुल्क लागणार नाही.
गेल इंडिया लिमिटेड भरती वयाची अट
गेल इंडिया लिमिटेड भरती वयोमर्यादा 28 ते 45 वर्षे अट दिली आहे वयोमर्यादा पदानुसार वेगवेगळी आहे संपूर्ण माहितीकरिता पूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
गेल इंडिया लिमिटेड भरती शिक्षण पात्रता
गेल इंडिया लिमिटेड मध्ये रिक्त पदांच्या एकूण 261 जागा भरण्यासाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे रिक्त पदांची नावे वरिष्ठ अभियंता नूतनीकरणक्षम ऊर्जा, वरिष्ठ अभियंता मेकॅनिकल, वरिष्ठ अभियंता बॉयलर ऑपरेशन्स, वरिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल, वरिष्ठ अभियंता इन्स्ट्रुमेंटेशन, वरिष्ठ अभियंता केमिकल, वरिष्ठ अधिकारी फायर अँड सेफ्टी, वरिष्ठ अभियंता गेल्टेल टीसी/टीएम, वरिष्ठ अधिकारी सी अँड पी, वरिष्ठ अधिकारी मार्केटिंग, वरिष्ठ अभियंता सिव्हील, वरिष्ठ अधिकारी वित्त आणि लेखा, वरिष्ठ अधिकारी मानव संसाधन, फॉरेस्ट अधिकारी वैद्यकीय सेवा, वरिष्ठ अधिकारी कायदा, वरिष्ठ अधिकारी कार्पोरेट कम्युनिकेशन, अधिकारी सुरक्षा, अधिकारी राजभाषा, अधिकारी प्रयोगशाळा ही आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांनुसार खालील टेबल मध्ये पदांनुसार बघून घ्यायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर पुर्णपणे माहितीसाठी खालील पूर्ण मूळ जाहिरात समोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
पदांची नावे | शिक्षण पात्रता |
वरिष्ठ अभियंता नूतनीकरणक्षम ऊर्जा | इंजीनियरिंग मध्ये बॅचलर डिग्री रासायनिक/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स किंवा संबंधित विषय 55% गुणांसह + अनुभव |
वरिष्ठ अभियंता मेकॅनिकल | इंजिनिअरिंग मध्ये बॅचलर डिग्री पावर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल किंवा संबंधित विषय 65%गुणांसह अनुभव |
वरिष्ठ अभियंता बॉयलर ऑपरेशन्स | इंजीनियरिंग मध्ये बॅचलर डिग्री रासायनिक/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स किंवा संबंधित विषय 55% गुणांसह + अनुभव |
वरिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल | इंजिनिअरिंग मध्ये बॅचलर डिग्री पॉवर इलेक्ट्रिकल/आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल किंवा संबंधित विषय किमान 65% गुणांसह+अनुभव |
वरिष्ठ अभियंता इन्स्ट्रुमेंटेशन | इंजीनियरिंग मध्ये बॅचलर डिग्री इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल किंवा संबंधित विषय किमान 65% गुणांसह+अनुभव. |
वरिष्ठ अभियंता केमिकल | इंजीनियरिंग मध्ये बॅचलर डिग्री रासायनिक/पेट्रोकेमिकल/रासायनिक तंत्रज्ञान किंवा संबंधित विषय 65% गुणांसह+अनुभव. |
वरिष्ठ अधिकारी फायर अँड सेफ्टी | इंजीनियरिंग मध्ये फायर अँड सेफ्टी बॅचलर डिग्री किमान 60% गुणांसह+अनुभव |
वरिष्ठ अभियंता गेल्टेल टीसी/टीएम | इंजीनियरिंग मध्ये बॅचलर डिग्री इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स किंवा संबंधित विषय 65% गुणांसह+अनुभव |
वरिष्ठ अधिकारी सी अँड पी | इंजीनियरिंग मध्ये बॅचलर डिग्री रासायनिक/ यांत्रिक उत्पादन किंवा संबंधित विषय किमान 65% गुणांसह+अनुभव. |
वरिष्ठ अभियंता सिव्हील | इंजीनियरिंग मध्ये बॅचलर डिग्री सिव्हिल किमान 65% गुणांसह+अनुभव |
वरिष्ठ अधिकारी वित्त आणि लेखा | सीए/सीएमए आयसीडब्ल्यूए किंवा बीकॉम किंवा अर्थशास्त्त्रात शास्त्रक/बीए/बी.एस.सी गणित ओनर्स किंवा बी.ई./बी.टेक. किमान 60% गुणांसह आणि दोन वर्षांचा एमबीए वित्त किमान 65% गुणांसह+अनुभव. |
वरिष्ठ अधिकारी विपणन | इंजीनियरिंग मध्ये बॅचलर डिग्री किमान 65% टक्के गुणांसह आणि 02 वर्षांचा एमबीए विपणन तेल आणि गॅस मध्ये किमान 65 %गुणांसह अनुभव |
वरिष्ठ अधिकारी मानव संसाधन | स्त्रातक डिग्री किमान 60% गुणांसह आणि एमबीए/एमएसडब्ल्यू किंवा मानवी संसाधन व्यवस्थापन/औद्योगिक संबंध यामध्ये मास्टर डिग्री/पीजी डिप्लोमा किमान 65% गुणांसह आणि अनुभव |
फॉरेस्ट अधिकारी वैद्यकीय सेवा | MBBS +अनुभव |
वरिष्ठ अधिकारी कायदा | स्त्रातक डिग्री 60% गुणांसह आणि एलएलबी 03 वर्षांची प्रोफेशनल डिग्री किमान 60% गुणांसह आणि अनुभव |
वरिष्ठ अधिकारी कार्पोरेट कम्युनिकेशन | डिग्री किमान 60% गुणांसह आणि कम्युनिकेशन /जर्नलीझम मध्ये मास्टर डिग्री/पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किमान 65% गुणांसह +अनुभव |
अधिकारी सुरक्षा | डिग्री किमान 60% गुणांसह+अनुभव |
अधिकारी प्रयोगशाळा | केमिस्ट्री मध्ये एम.एससी. 60% गुणांसह+अनुभव |
अधिकारी राजभाषा | हिंदी साहित्य मध्ये मास्टर डिग्री 60%गुणांसह +अनुभव |
गेल इंडिया लिमिटेड भरती अर्ज पद्धत
गेल इंडिया लिमिटेड भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्रे अपलोड करावी.
अर्ज पुर्णपणे भरलेला असावा अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येईल.
गेल इंडिया लिमिटेड भरती निवड पद्धत
पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची ऑनलाइन अर्जातील माहितीच्या आधारावरून पुढील निवड प्रक्रियेसाठी विचार करण्यात येईल अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या पाहून उमेदवारांची निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरेल.
अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यास निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यासाठी पात्रता निकष जास्त करून उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग करण्यात येईल,आणि शॉर्टलिस्टच्या आधारावर उमेदवारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे निवड करण्यात येईल.निवड प्रक्रियाबद्दल संपूर्ण माहिती पूर्ण मूळ जाहिरातीत नमूद केली आहे पूर्ण माहीतीसाठी मूळ जाहिरात बघावी.
Gail India Limited Recruitment Notification
ऑनलाईन अर्जाची सुरुवात होण्याची तारीख : 14 नोव्हेंबर 2024 तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे.
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2024 आहे या तारखेपर्यंत अर्ज ऑनलाइन करायचे आहे दिलेल्या वटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
पूर्ण मूळ जाहिरात | येथे पहा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |